Red Section Separator
उत्तर कोरिया या देशात आहेत कठोर निर्बंध
Cream Section Separator
विदेशी संस्कारांचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी लागू केले कठोर निर्बंध
उत्तर कोरिया या देशात मुलींना टाइट जीन्स आणि टाइट पँट घालण्यास बंदी
उत्तर कोरियात किम जोंग उन यांच्या परवानगीशिवाय परदेशात फोन करणे तसेच परदेशात जाणे यावरही बंदी आहे
उत्तर कोरियात अधूनमधून महत्त्वाच्या शहरांमध्ये मोबाइल तपासणी होते
उत्तर कोरियात राजधानीच्या शहरापासून ते देशातील कोणत्याही भागात अचानक मोबाइल तपासणी होते.
ज्यावर बंदी आहे असे संगीत, व्हिडीओ मोबाइलमध्ये असतील तर कारवाई होते.
बंदी असलेल्या गोष्टी मोबाइलमध्ये आढळल्यास जेलची शिक्षा होते
उत्तर कोरियात मुलींना शॉर्ट हेअरकट करण्यावर बंदी आहे,
मुलींनी कोणते हेअरकट करावे याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत