Red Section Separator

केळी हे एक असे फळ आहे ज्याचे अनेक फायदे आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही सीझनमध्ये हे फळ सहज उपलब्ध असते.

Cream Section Separator

मात्र केळी या फळाची एक विशेष फायदा तुम्ही ऐकाल तर तुम्ही देखील या फळाचे सेवन लगेच सुरु कराल.

केळीमध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटिन्ससह अनेक पोषक घटक असतात. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे देखील कार्य करते.

केळीच्या सेवनाने शरीराची कमजोरी आणि थकवा दूर होण्यास मदत होत असते.

केळीच्या पोषक घटकांमुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो. व्यायाम करण्यापूर्वी केळी खाण्याचा सल्ला देखील दिला जातो.

वजन वाढवण्यासाठी केळी उपयुक्त आहे. वजन वाढवण्यासाठी केळी आणि दूध एकत्र घ्या. केळी आणि मध दुधात मिसळून प्यायल्याने निद्रानाश दूर होतो.

रोज एक केळं खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात.

Red Section Separator

सकाळी व्यायाम करण्यापूर्वी दोन केळी खाल्ल्याने फारसा थकवा येत नाही.

Red Section Separator

सकाळी ८ ते ९ दरम्यान केळी खाण्यास अधिक योग्य मानली जातात.