Red Section Separator

खराब झालेले आणि दूषित अन्न खाल्ल्याने दरवर्षी हजारो लोक आजारी पडतात.

Cream Section Separator

खराब अन्न खाल्याने परिणामी गंभीर आजारांना बळी पडतात.

जागतिक स्तरावर दरवर्षी प्रत्येक 10 पैकी एक व्यक्ती अन्नजन्य आजारांनी ग्रस्त आहे.

यासाठी काहीही खाण्यापूर्वी हात चांगले धुवावेत.

भाज्या, चिकन, मांस, धान्ये इत्यादी व्यवस्थित स्वच्छ धुवून खा.

कमी शिजलेले अन्न खाऊ नये.

अन्न नेहमी नीट शिजवा आणि तेच खा. अशाप्रकारे जीवाणू नष्ट करतात.

कच्चे आणि शिजवलेले पदार्थ नेहमी वेगळे ठेवा.

शिजवलेले अन्न कच्च्या पदार्थांसोबत ठेवू नये त्यामुळे शिजवलेले अन्न खराब होऊ शकते.