Red Section Separator

सतत सेल्फी काढल्याने  विचित्र आजार जडू शकतो.

Cream Section Separator

तुम्हाला सेल्फी रिस्ट कार्पल टनल सिंड्रोम  होऊ शकतो.

हाताच्या मनगटातल्या छोट्या हाडांना कार्पल बोन्स म्हणतात.

सतत सेल्फी घेतल्याने मनगटातील या भागात वेदना होतात.

या वेदना वाढून बोटापर्यंत जातात. नंतर हात, खांदाही दुखतो.

या आजारात वेदनेसह हात, मनगट बधीरही पडतात.

मनगटाच्या पेशी, नसा, हाडं खूपच ठिसूळ बनतात.

इतकं की थोड्या आघातानंही हाड तुटतं.

सतत सेल्फी घेत असाल तर तुम्हालाही या आजाराचा धोका.

तुमच्यामध्येही अशी लक्षणं दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका.