वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात आजकाल नवनवीन Apps निर्माण होत आहे. मात्र अशाच काही धोकादायक Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर सावधान ...
या माहितीच्या मदतीने हॅकर तुमच्या बॅंक अकाऊंटशी संबंधित सर्व माहिती चोरतात. त्यानंतर ते तुमचं बँक अकाऊंट सहज हॅक करून त्यामधील पैसे अॅपट्रान्सफर करून घेतात.