– QR/Barcode Scanner MAX (com.bezrukd.qrcodebarcode) – Music Player (com.revosleap.samplemusicplayers) – tooltipnatorlibrary (com.mistergrizzlys.docscanpro) – QRecorder (com.record.callvoicerecorder)
या अॅपपैकी एखादी अॅप इन्स्टॉल कराल तर तुम्हाला फोन नंबर किंला ई-मेल द्यावा लागेल.
या माहितीच्या मदतीने हॅकर तुमच्या बॅंक अकाऊंटशी संबंधित सर्व माहिती चोरतात. त्यानंतर ते तुमचं बँक अकाऊंट सहज हॅक करून त्यामधील पैसे अॅपट्रान्सफर करून घेतात.