Red Section Separator
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते
Cream Section Separator
सोनाली तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
आताही सोनालीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत
या फोटोंमध्ये सोनालीने पर्पल कलरचा ड्रेस घातला आहे.
सोनालीच्या या फोटोंवर चाहते तुफान प्रतिक्रिया देत आहे.
सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत
सोनालीचं इन्स्टाग्राम फोटो आणि व्हिडीओंनी भरलेलं आहे.