Red Section Separator

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे

Cream Section Separator

याचा वापर त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी वर्षानुवर्षे केला जातो.

कोरफड केवळ त्वचेसाठीच नाही तर अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे.

कोरफडीमध्ये असलेले पौष्टिक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असते.

कोरफड वजन कमी करण्यात मदत करते.

कोरफडेमुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होते, यामुळे तुमचे वजन लवकर कमी होऊ लागते.

कोरफड शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून वजन कमी करण्यास मदत करते.

लिंबूसोबत कोरफडीच सेवन केल्यानं तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात कोरफडीचा रस मिसळा.

जेवणाच्या 20 मिनिटं आधी एक चमचा कोरफडीचा रस घेतल्यानं पचनक्रिया सुधारते