Red Section Separator
कोथिंबिरीच्या बिया किंवा पानांनी चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणता येते. ते कसे वापरायचे ते जाणून घ्या.
Cream Section Separator
कोथिंबीर पाण्याचा टोनर लावल्याने चेहऱ्यावर चमक आणि घट्टपणा वाढतो.
१ कप कोथिंबीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गाळून घ्या आणि त्यात गुलाब पाणी, लिंबाचा रस मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरून घ्या.
फेस पॅक :
या घरगुती फेस पॅकने त्वचेच्या मृत पेशी काढून टाकणे सोपे होते. तसेच त्वचा मऊ राहते.
स्क्रबमुळे चेहऱ्यावरील त्वचेचा मृत थर निघून जातो आणि चमक कायम राहते.
कोथिंबिरीचे पाणी, व्हिटॅमिन-ई कॅप्सूल तेल काढून कॉफी पावडरमध्ये मिसळा. ते चेहऱ्यावर स्क्रब करा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा.
कोथिंबीरीच्या पानांच्या पेस्टमध्ये एलोवेरा जेल मिसळून पेस्ट तयार करा. चेहरा आणि मानेवर लावल्याने सुरकुत्या कमी होतील.
लिंबाच्या रसात कोथिंबीरीची पेस्ट घालून मिक्स करा. आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावल्याने मुरुम आणि ठिपके दूर होतील.