Red Section Separator

पावसाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते, त्यासाठी चॉकलेट सर्वोत्तम, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत.

Cream Section Separator

वितळलेल्या चॉकलेटमध्ये दोन चमचे मध मिसळा, त्वचेवर लावा आणि कोरडे राहू द्या, कोमट पाण्याने मास्क काढा.

वितळलेल्या चॉकलेटमध्ये दोन चमचे मध मिसळा, त्वचेवर लावा आणि कोरडे राहू द्या, कोमट पाण्याने मास्क काढा.

चॉकलेटमध्ये साखर मिसळून स्क्रब तयार करा, 5 मिनिटे चेहऱ्यावर लावा, चेहरा धुल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

ओट्समध्ये चॉकलेट सिरप मिसळून चेहऱ्यावर स्क्रब करा, तेलकट त्वचेपासून सुटका मिळण्यास मदत होईल.

मुलतानी मातीमध्ये चॉकलेट, दही आणि लिंबाचा रस मिसळा, आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावा.

दोन केळी चांगली मॅश करून त्यात चॉकलेट घालून 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.

चॉकलेट सिरपमध्ये अंड्याचा पांढरा भाग, खोबरेल तेल मिसळून पेस्ट तयार करा, ती लावल्याने त्वचा मुलायम होते.

चॉकलेट फेस पॅक त्वचेच्या मृत पेशी साफ करतो, तसेच चेहऱ्याला ग्लो येतो.

चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.