Red Section Separator
अस्थिर जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावरील चरबी ही मोठी समस्या बनत आहे.
Cream Section Separator
चेहऱ्यावर अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे चेहरा जड वाटू लागतो
चेहऱ्यावर अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे चेहरा जड वाटू लागतो
चरबीमुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा अनेक वर्षे मोठे दिसू लागतात.
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी जाणून घ्या उपाय
कार्डिओ किंवा एरोबिक व्यायाम तुमच्या संपूर्ण शरीराला टोन करतो आणि तुमच्या चेहऱ्याला आकार देतो.
चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या
अल्कोहोलमध्ये जास्त कॅलरीज असल्यामुळे चेहऱ्यावर चरबी जमा होऊ लागते
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी पुरेसे पाणी प्या.