Red Section Separator

कमी वयात चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येत असल्याने तरुण तरुणींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो.

Cream Section Separator

चला तर मग या समस्येवर काही उपाय आपण जाणून घेऊ.

ब्लॅकहेड्स नाहिसे करण्यासाठी बेकिंग सोडा हे रामबाण औषधी म्हणून काम करते.

बेकिंग सोड्यात एंटी-फंगल आणि एंटी-बॅक्टीरियल गुण असतात.

हळद आणि मीठापासून देखील तुम्ही ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका करू शकता.

हळद आणि मीठात शक्तिशाली एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीऑक्सिडेंट गुण असतात.

मध आणि अंड्यातील पिवळा बलक एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स नाहिसे होतील.

किचनमधील या पदार्थांच्या मदतीनं तुम्हाला ब्लॅकहेड्स पासून सुटका मिळेल.