Red Section Separator
हिवाळ्यात त्वचेची Moisture Level कमी होते. त्यामुळी ती निर्जीव वाटते.
Cream Section Separator
उन्हाळ्यात त्वचेवर Rashes, Sunburns येतात. त्यामुळे जास्त संरक्षणाची गरज असते.
थंड हवामानात कोरड्या झालेल्या त्वचेला Creamier Cleansers संजीवनी देतात.
उन्हाळ्यात मात्र तापमान वाढतं तेव्हा Clay Face Wash किंवा Light Gel प्रॉडक्ट वापरावं.
थंडीच्या दिवसात त्वचेतलं Moisture घटलेलं असताना Face Oils संरक्षण करू शकतात.
उन्हाळ्यात मॉइश्चरायझरऐवजी हलकं, Water Based Lotion वापरावं.
हिवाळ्यात Sun Protection Factor (SPF) कमी असलेलं मॉइश्चरायझर वापरू शकता.
पण उन्हाळ्यात SPF किमान 50 असलेलं Light Sunblock Cream वापरावं.
) कमी असलेलं मॉइश्चरायझर वापरू शकता.
पण उन्हाळ्यात SPF किमान 50 असलेलं Light Sunblock Cream वापरावं.
) कमी असलेलं मॉइश्चरायझर वापरू शकता.