Red Section Separator
माणसाचा चेहरा सगळं काही सांगतो. चेहराच सौंदर्याचं प्रतीकही असतो.
Cream Section Separator
त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो.
प्रत्येकाच्या घरातच असणारं बेसन चेहऱ्यासाठी उत्तम फेस वॉश म्हणून काम करतं.
बेसनामध्ये दही मिसळून चेहऱ्यावर लावल्याने रंग गोरा होतो आणि डागही दूर होतात.
बेसनामध्ये मध-लिंबाचा रस मिसळून लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि रंग उजळतो.
बेसनामध्ये हळद पावडर आणि लिंबाचा रस मिसळून लावल्याने टॅनिंग दूर होते.
बेसनामध्ये कच्चे दूध मिसळून ते लावल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाते.
बेसनाचे पीठ हेल्दी पावडर आणि मध मिसळून लावल्याने सुरकुत्या थांबतात.
बेसनामध्ये काकडीचा रस मिसळून लावल्याने ठिपके दूर होतात.
बेसनामध्ये हळद आणि गुलाबपाणी मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील घाण आणि मृत पेशी निघून जातात.