Red Section Separator

सूर्यप्रकाशातील अतिनील किरण हे सुरकुत्या येण्याचे मुख्य कारण आहेत.

Cream Section Separator

पोटावर झोपण्याची किंवा उशीवर हात दाबून झोपण्याच्या सवयीमुळेही सुरकुत्या येतात.

धूम्रपान त्वचेसाठी हानिकारक आहे. हे त्वचेच्या ऊतींचा नाश करते त्यामुळे त्वचा सैल होऊ लागते.

सुरकुत्या कमी करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे.

मेकअप न काढता झोपणे हे देखील अकाली सुरकुत्या येण्याचे कारण बनू शकते.

तेलकट, जंक फूडच्या सेवनामुळे म्हातारपणाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसू लागतो.

सकस आणि संतुलित आहारावर भर द्या.

जास्त ताणामुळे चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व दिसू लागते. त्यामुळे ताणतणाव शक्यतो टाळा.