Red Section Separator
नखे कापल्यानंतर फार कमी लोक मॉइश्चराइजर लावतात.
Cream Section Separator
नखांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आर्द्रता आवश्यक असते.
जेल नेलपेंट किंवा अॅक्रेलिक नेलपेंट लावल्याने नखे कमकुवत होतात.
चुकीच्या आकारात कापल्याने नखांची वाढ खुंटते व ती कमकुवत होतात.
नखे कापण्याचे साहित्य इतरांना वापरायला देऊ नको.
साहित्याची देवाण घेवाण केल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते.
नखे चावल्याने त्यांतील घाण तोंडात जाते. तसेच नखे कमकुवत होतात.
आपली नखं ही सुंदर आणि निरोगी असावीत