Red Section Separator

लवंग आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.

Cream Section Separator

लवंग दिसायला अगदी छोटी असली. तरी तिचे औषधी गुणधर्म अतिशय मोठे आहेत.

रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळणंदेखील आरोग्याला फायदेशीर ठरते.

यामध्ये कॅल्शिअम, फास्‍फोरस, आयर्न, सोडियम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

हार्ट प्रॉब्लेम : लवंग खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. यामुळे हार्ट प्रॉब्लेम टाळण्यास मदत होते.

डायबिटीज : हे खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. डायबिटीजपासून बचाव होतो.

अ‍ॅसिडीटी : यामुळे तोंडात सलायवा तयार होते. यामुळे पचन चांगले होऊन अ‍ॅसिडीटी होत नाही.

 दातदुखी : यामध्ये अ‍ँटिबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दातदुखी थांबते.

 मुलायम त्वचा : यामुळे त्वचा तजेलदार आणि मुलायम होते.