दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करणे खूप फायदेशीर आहे.
ते पोट स्वच्छ करते आणि पचनसंस्था निरोगी ठेवायला मदत करते.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत करते
यामुळे त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते व त्वचेवरील मुरुमे कमी होतात.
कोमट पाणी वजन कमी करण्याची प्रक्रिया देखील वेगवान करू शकते
जर तुम्ही कोमट पाणी पिण्याची दररोज सवय लावली तर तुमचे शरीर आतून निरोगी राहण्यास मदत होईल.
कोमट पाण्यात लिंबाचे काही थेंब टाकून तुम्ही त्याचा परिणाम वाढवू शकतात