Red Section Separator
लहानपणाची दोरीच्या उड्या मारण्याची ही आवड शरीराच्या संपूर्ण व्यायामासाठी अतिशय योग्य आहे.
Cream Section Separator
दोन्ही हात फिरवताना वर आणि खाली उडी मारल्याने तुमच्या हृदयाची धडधड तीव्र होते.
पाय आणि हाताची सतत हालचाल केल्याने तुमचे शरीर अधिक चपळ आणि सक्रिय होण्यास मदत होते.
दोरीच्या उड्या मारणे हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे, तो तुमचे पाय, हात मजबूत करतो.
नियमितपणे दोरीच्या उड्या मारल्याने शरीर संतुलन राखण्यास मदत होते.
दोरीच्या उड्या मरताना आजूबाजूचे भान असावे लागते त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.
दोरीच्या उड्या हा एक मजेदार व्यायाम आहे.
दोरीच्या उड्या रक्तदाब कमी करण्यास मदत करतो
दोरीच्या उड्या रक्तदाब कमी करण्यास मदत करतो
दोरीच्या उड्या निरोगी आणि अधिक सक्रिय जीवनशैली जगण्यास मदत करतात.