Red Section Separator

एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांच्या वापरापेक्षा हलकासा किस करणं हे देखील प्रभावी असत.

Cream Section Separator

आज आपण किस करण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत हे जाणून घेणार आहोत

किस करताना शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होते.

किस करताना जी लाळ तयार होते ती दात किडण्यापासून दातांचे संरक्षण करते.

किस केल्याने एका मिनिटात २-३ कॅलरीज बर्न होतात.

जर तुम्हाला वजन घटवायचे असेल तर हा उपाय लाभदायक ठरू शकतो.

तुम्हाला जर तुमच्या कामाचा रोज ताण होत असेल तर एक किस त्यावर चांगला फायदा करू शकते.

किस केल्यावर शरीरात सकारात्मक भावना निर्माण होतात.

किस करताना चेहऱ्यावरील काही पेशी ओढल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात.