Red Section Separator

सध्या भारतात 5G स्मार्टफोनची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे.

Cream Section Separator

कंपन्या मध्यम श्रेणीपासून प्रीमियम श्रेणीपर्यंत 5G फोन लॉन्च करत आहेत.

जर तुम्हीही परवडणारा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर हे आहेत 5 उत्कृष्ट 5G फोन्स

POCO M4 5G (किंमत रु. 11,999) : यात 50MP कॅमेरा व 5000mAh बॅटरी आहे.

Redmi Note 10T 5G (किंमत 11,999) :यात 48MP कॅमेरा असून फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे.

MOTOROLA G51 5G (किंमत रु. 12,999) : 50MP कॅमेरासह फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिलीय.

POCO M4 Pro 5G (किंमत रु. 12,999) : फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी आहे.

Realme 9 5G (किंमत रुपये 13,480) : यात 48MP कॅमेरा व 5000mAh बॅटरी आहे.