Red Section Separator
दिवाळी येताच प्रत्येक गोष्टीवर बंपर डिस्काउंट किंवा भरघोस सूट दिली जाते.
Cream Section Separator
तुम्हाला अनेक बाईकवर प्रचंड सूट देखील पाहायला मिळेल,
तर या 5 बाइक्स तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतात.
Bajaj Platina
:
तुम्हाला 102 cc चे इंजिन मिळेल. 72 Kmpl चा मायलेज मिळेल. किंमत 62,638 रुपये आहे.
Bajaj CT 110 :
115cc चे पॉवरफुल इंजिन, 70 Kmpl चे मायलेज व किंमत 70,377 रुपये आहे
TVS Sports :
तुम्हाला 70 Kmpl चा मायलेज, 110 सीसी इंजिन व किंमत ₹ 77,550 रुपये आहे.
TVS Star City :
109 cc चे पॉवरफुल इंजिन, 68 किमीचे मायलेज व किंमत ₹ 86,964 आहे.
Honda SP Shine :
यात 124 सीसी इंजिन आहे. Honda SP Shine ची किंमत ₹96,753 आहे.