Red Section Separator

इंधनाचे दर वाढल्यापासून लोक सीएनजी कारकडे वळू लागले आहेत.

Cream Section Separator

जर तुम्ही देखील  नवीन सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत.

विशेष बाब म्हणजे या कार तुमच्या बजेटमध्ये तसेच उत्कृष्ट मायलेज देणाऱ्या आहेत.

मारुती सुझुकी अल्टो : परवडणाऱ्या किमतींसाठी प्रसिद्ध असलेले अल्टो हे देशातील सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे.

मारुती सुझुकी अल्टो ३१.५९ किमी/किलो मायलेज देते. CNG व्हेरियंटची किंमत 4.56 ते 4.60 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

ग्रँड i10 Nios : Grand i10 Nios 28.5 किमी/किलो मायलेज देते. त्याची किंमत 6.84 ते 7.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

ह्युंदाई सँट्रो : ही कार एका लहान कुटुंबासाठी उत्तम आहे. Santro CNG 30.48 किमी/किलो मायलेज देते.

Red Section Separator

ह्युंदाईच्या या कारची किंमत 5.92 ते 6.06 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.