तुम्ही नवीन इअरफोन किंवा इअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
या यादीमध्ये Apple AirPods Pro, Sony WF-1000XM4, Oppo Enco Air 2 Pro, Realme Buds Air 3, Boat Airdopes 411 ANC, Oneplus Buds Z2 आणि Redmi Earbuds 3 Pro यांचा समावेश आहे.
ऍपल एअरपॉड्स प्रो : हे एक इन-इयर हेडफोन आहे. Apple AirPods Pro ची किंमत 17,900 रुपये आहे.
सोनी WF-1000XM4 : हे इअरबड्स एका चार्जवर ती 36 तासांपर्यंत टिकू शकते. Sony WF-1000XM4 ची किंमत 19,900 रुपये आहे.
Realme Buds Air 3 : किमतीबद्दल बोलायचे झाले तर Realme Buds Air 3 ची किंमत 3,999 रुपये आहे.
बोट Airdopes 411 ANC : या बड्स एका चार्जवर 17.5 तास वापरता येतात.Realme Buds Air 3 ची किंमत 2,399 रुपये आहे.
Redmi Earbuds 3 Pro : एका चार्जवर ती 7 तासांपर्यंत टिकू शकते. Realme Buds Air 3 ची किंमत 2,999 रुपये आहे.
Oneplus Buds Z2 : किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Oneplus Buds Z2 ची किंमत 4,999 रुपये आहे.
Oppo Enco Air 2 Pro : किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Oppo Enco Air 2 Pro ची किंमत 3,499 रुपये आहे.