Red Section Separator

तुम्हालाही कमी किंमतीत आयफोन घ्यायचा असेल तर, आता तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.

Cream Section Separator

कारण, iPhone SE फक्त १००० रुपयांना Flipkart वरून खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

Red Section Separator

तूम्ही iPhone SE फक्त १००० रुपयांमध्ये मिळवू शकता.

तर, iPhone 12 mini २०,००० रुपयांपेक्षा कमी आणि iPhone 13 mini ३२,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

Red Section Separator

iPhone SE 3rd Gen किंवा iPhone SE 2022 लाँच केल्यानंतर,

iPhone SE २०२० सवलतीच्या दरात विकला जात आहे.

iPhone चे ६४ GB व्हेरिएंट Flipkart वर ३०,४९९ रुपयांना २३ टक्के सवलतीसह उपलब्ध आहे.

Red Section Separator

एक्सचेंज केल्यावर, तुम्हाला फोनवर २९,५०० रुपयांपर्यंतची आणखी सूट मिळू शकते.

म्हणजेच आयफोनची किंमत फक्त ९९९ रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.

White Line

iPhone वर बँकिंग ऑफर Flipkart Axis Bank कार्डवर ५ टक्के कॅशबॅक आहे.