Red Section Separator

तुम्ही जर एखादी दमदार एसयूव्ही खरेदी करत असाल आणि त्या कारकडून चांगल्या मायलेजची अपेक्षा करत असाल तरहि बातमी तुमच्यासाठी आहे.

Cream Section Separator

आम्ही तुम्हाला सर्वाधिक मायलेज देणाऱ्या ५ बेस्ट एसयूव्ही वाहनांची माहिती तुम्हाला देणार आहोत.

बरेचसे ग्राहक पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहून चांगलं मायलेज देणाऱ्या हॅचबॅक कार खरेदी करू लागले आहेत.

Toyota Urban Cruiser Hyryder : कंपनीने दावा केला आहे की, ही कार २७.९७ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते.

Maruti Suzuki Grand Vitara Hybrid : ही कार १७.९७ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देण्यास सक्षम आहे.

Kia Sonet Diesel : या कारचं डिझेल व्हेरिएंट २४.१० किमी प्रति लीटर इतकं मायलेज देण्यास सक्षम आहे.

Honda WR-V Diesel : या कारचं डिझेल व्हेरिएंट एक लीटर डिझेलवर २३.७ किमीपर्यंतचं अंतर कापू शकतं.

​Hyundai Venue Diesel : या कारचं डिझेल इंजन २३.३ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देतं.