Red Section Separator
स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते? तर टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला जबरदस्त बॅटरी बॅकअप असलेल्या काही स्मार्टफोन बाबत माहिती देणार आहोत.
Cream Section Separator
Samsung Galaxy M32
:
या स्मार्टफोनमध्ये 6000mah ची बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत 13,750 रुपये आहे.
Red Section Separator
Realme Narzo 30A :
यात 6000mAh ची बॅटरी देखील असून हा फोन तुम्हाला ते 9,999 मध्ये मिळू शकतो.
Infinix Hot 10 Play :
या फोन मध्ये तुम्हाला 6000mah ची बॅटरी मिळेल. या फोनची किंमत 8,299 आहे.
Red Section Separator
Motorola G10 Power :
या स्मार्टफोनला 6000mah बॅटरी आहे. हा फोन तुम्हाला 10,499 रुपयांना मिळू शकतो.
GIONEE Max Pro :
6000mah बॅटरी असलेल्या हा फोन तुम्ही अवघ्या 6,999 रुपयांना खरेदी करू शकता