Red Section Separator

स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते? तर टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला जबरदस्त बॅटरी बॅकअप असलेल्या काही स्मार्टफोन बाबत माहिती देणार आहोत.

Cream Section Separator

Samsung Galaxy M32 : या स्मार्टफोनमध्ये 6000mah ची बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत 13,750 रुपये आहे.

Red Section Separator

Realme Narzo 30A : यात 6000mAh ची बॅटरी देखील असून हा फोन तुम्हाला ते 9,999 मध्ये मिळू शकतो.

Infinix Hot 10 Play : या फोन मध्ये तुम्हाला 6000mah ची बॅटरी मिळेल. या फोनची किंमत 8,299 आहे.

Red Section Separator

Motorola G10 Power : या स्मार्टफोनला 6000mah बॅटरी आहे. हा फोन तुम्हाला 10,499 रुपयांना मिळू शकतो.

GIONEE Max Pro : 6000mah बॅटरी असलेल्या हा फोन तुम्ही अवघ्या 6,999 रुपयांना खरेदी करू शकता