Red Section Separator
भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक भाऊबीज हा सण आहे.
Cream Section Separator
या सणादिवशी बहिणी आपल्या भावांना ओवळतात.
त्याचबरोबर भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात.
यावेळी 26 ऑक्टोबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे.
चला तर म्हण भाऊबीज शुभ मुहूर्त जाणून घेऊ
भाऊबीज 2022 तारीख – 26 ऑक्टोबर, बुधवार
भाऊबीज मुहूर्त - 13:10 ते 15:22
या दिया दिवशी बहिणी तिच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि भरभराटीची प्रार्थना करतात.