Red Section Separator

बॉलिवूड अभियनता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा मुख्य भूमिका असलेला 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर कमाईमध्ये रेकॉर्ड केला आहे.

Cream Section Separator

'भूल भुलैया 2' नेभारतातच नाही तर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या इतर सिनेमांना मागे टाकत जगभरात 200 कोटींचे कलेक्शन केले आहे.

याची माहिती स्वतः कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.

सिनेमाचे वर्ल्ड वाइड कलेक्शन 200 कोटींच्या पुढे गेलं आहे आणि भारतातील कलेक्शन 154.82 कोटी आहे.

'भूल भुलैया 2' रिलीज होऊन 3 आठवड्यांहून अधिक काळ लोटला असून त्याची कमाई थांबण्याचं नाव घेत नाही आहे.

'भूल भुलैया 2' रिलीज होऊन 3 आठवड्यांहून अधिक काळ लोटला असून त्याची कमाई थांबण्याचं नाव घेत नाही आहे.

Red Section Separator

कार्तिकचा चित्रपट 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. लवकरच तो भारतातच 200 कोटींचा टप्पा पार करेल.

Red Section Separator

भूल भुलैया 2 बद्दल बोलायचं झालं तर, 2007 मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

Red Section Separator

या चित्रपटात कार्तिकसोबत कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहे.