Red Section Separator

शेअर बाजार उघडताच घसरणीला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण दिसून आली.

Cream Section Separator

गुरूवारच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराची सुरुवात लाल चिन्हाने झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १००० अंकांपर्यंत घसरला.

Red Section Separator

निफ्टीवर पीएसयू बँक निर्देशांक ३ टक्क्यांनी घसरला होता.

पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक नुकसान झाले.

Red Section Separator

निफ्टीमध्ये मेटल, फायनान्स आणि ऑटो समभाग २-२ टक्क्यांनी घसरले.

सेन्सेक्सच्या ओपनिंगमध्ये पॉवरग्रिड वगळता बाकीचे सर्व शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत होते.

Cream Section Separator

अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एम अँड एम, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांना सुरुवातीच्या व्यवहारात फटका बसला