- कुटुंबातील कोणाच्याही नावावर 5 एकरपेक्षा जास्त बागायत जमीन. - कुटुंबात एकापेक्षा जास्त शस्त्र परवाने. - पेन्शनधारकांसारखे सरकारी लाभ. - कंत्राटी नोकरी. - शहरी किंवा ग्रामीण भागात 100 चौरस मीटर. त्यात पक्के घर बांधलेले नसावे. 80 चौरस मीटर एवढी व्यावसायिक जागा असणारे रेशनकार्डसाठी अपात्र ठरतील. - शहरी भागातील कुटुंबाचे वार्षिक ३ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले अपात्र.