Red Section Separator

देशातील बिग बॉस हा सर्वात प्रसिध्द शो आहे.

Cream Section Separator

आता पुन्हा एकदा या शोचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

जगाचा निरोप घेतल्यानंतरही ते लोकांच्या हृदयात जिवंत आहेत.

राजू श्रीवास्तव : कॉमेडीच्या दुनियेवर राज्य करणारा राजू श्रीवास्तव बिग बॉस सीझन 3 मध्ये दिसला होता. 21 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

सिद्धार्थ शुक्ला : सिद्धार्थ शुक्ला सीझन 13 मधील सर्वात शक्तिशाली आणि आवडता खेळाडू होता.

सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला असला तरी तो नेहमीच चाहत्यांच्या हृदयावर राज्य करेल.

सोनाली फोगट :  बिग बॉस 14 ची स्पर्धक सोनाली फोगटने वयाच्या 42 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

प्रत्युषा बॅनर्जी : 2013 मध्ये प्रत्युषा बॅनर्जी बिग बॉस सीझन 7 मध्ये दिसली होती. पण या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर 3 वर्षांनी प्रत्युषा बॅनर्जीचा मृत्यू झाला.

जेड गुडी : गुडीने फेब्रुवारी 2009 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

स्वामी ओम : बिग बॉस 10 चे स्पर्धक गेल्या वर्षी कोविड-19 मुळे स्वामी ओम यांचे निधन झाले.