Red Section Separator

तुम्ही बाईकने प्रवास करणार असाल तर योग्य ती काळजी घेऊन चालवावी.

Cream Section Separator

मात्र काहीवेळा बाईक चालवताना अचानक बाईक बंद पडते. त्यामागे काहीही करणे असू शकतात.

एअर फिल्टर स्वच्छ करा

बाईकचा एअर फिल्टर स्वच्छ असेल तर इंजिनही चांगले काम करते.

बाईकचे स्पार्क प्लग नियमित अंतराने काढा आणि स्वच्छ करा.

मेकॅनिककडे जाण्याऐवजी तुम्ही हे घरीही करू शकता.

इंजिनमधील स्पार्क प्लग साफ केल्यानंतर, ते त्याच प्रकारे परत ठेवता येते.

दुचाकी सतत वेगाने दुचाकी चालविल्याने इंजिन गरम होऊन बाईक थांबते.

बाईक काही वेळ बंद ठेवून एका जागी पार्क करा. इंजिन थंड झाले कि प्रवास सुरू करा.