Red Section Separator

ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते.

Cream Section Separator

ब्लॅक कॉफीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषकतत्त्व असतात.

दिवसातून 2 कप विनासारखेची कॉफी प्यावी असे विशेषज्ञ सांगतात.

ब्लॅक कॉफी शरीरातील अतिरिक्त चरबीला कमी करुन स्फूर्ति निर्माण करते.

ब्लॅक कॉफीमध्ये 60 टक्के पोषकतत्त्व, 20 टक्के व्हिटॅमिन्स, 10 टक्के कॅलरी, 10 टक्के मिनरल्स असतात.

कॅफीन शरीरासाठी फायदेशीर आहे.

परंतु जास्त कॉफी प्यायल्याने दुष्परिणाम होऊ शकतात.

दररोज 4 कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरातील चरबी सुमारे 4 टक्के कमी होते