Red Section Separator

ब्लॅक कॉफीमुळे वजन कमी करण्यास मदत होते

Cream Section Separator

कॅफीनमुळे फॅट बर्न होतात. तसेच मेटाबॉलिज्मही बूस्त होतो.

ब्लॅक कॉफीमध्ये थोडासा लिंबू पिळा त्यामुळे वजन कमी होतं.

मधामुळे पचनशक्ती चांगली होते, त्यामुळे ब्लॅक कॉफीत मध घालून प्यायल्यास वजन कमी होतं.

ब्लॅक कॉफीच्या सेवनाने भूक नियंत्रणात राहते आणि फार वेळ भूक लागत नाही.

व्यायाम किंवा योगा करण्यापूर्वी ब्लॅक कॉफी प्यावी, त्यामुळे ऊर्जा वाढते.

कधीही रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिऊ नये, नाष्टा केल्यानंतरच कॉफी प्यावी.

झोपण्यापूर्वीही ब्लॅक कॉफी पिऊ नये, त्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.