Red Section Separator

भारतात BMW G 310 RR स्पोर्ट्स बाईकची स्वस्तातील आवृत्ती लॉन्च झाली आहे.

Cream Section Separator

ही बाईक 2.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

Red Section Separator

BMW G 310 RR मध्ये 312.12 cc वॉटर कूल्ड सिंगल सिलेंडर, 4 व्हॉल्व्ह इंजिन आहे.

ट्रॅक आणि स्पोर्ट मोडमध्ये ते जास्तीत जास्त 160 किमी प्रतितास वेग घेते.

Red Section Separator

रेन आणि अर्बन मोडमध्ये 125 किमी प्रति तासाचा वेग देते.

बाईकमध्ये सिंगल फ्रंट डिस्क ब्रेक आहे.

यात सर्व एलईडी लाइटिंग, मागील प्री-लोड अॅडजस्टेबल सस्पेंशन, अपसाइड डाउन फोर्क सस्पेन्शन, रेडियल फ्रंट ब्रेक कॅलिपरसह मोठा डिस्प्ले मिळतो.

Red Section Separator

तुम्ही बाइकला ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता.

Red Section Separator

BMW बाईक भारतात लाँच करण्यामागे कंपनीला अधिकाधिक भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचायचे आहे.