Red Section Separator
उकडलेल्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स खूप असते, जे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते.
Cream Section Separator
उकलेली अंडीअंड्यांमध्ये प्रोटीन आणि अमिनो एसिड खूप असते, त्यामुळे मांसपेशी खूप मजबूत होतात.
हाडांच्या मजबुतीसाठी अंड्यातील व्हिटॅमिन-डी खूपच महत्त्वाचे ठरते.
अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्यास शरीरातील लोहाची कमी पूर्ण करते.
कोलाइन नावाचं पौष्टीक घटक अंड्यात असतं, त्यामुळे मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवतं.
ओमेगा-3 एसिड उकडलेल्या अंड्यात असतं, त्यामुळे कोलेस्ट्रेराॅल कमी होतं.
डोळ्यांच्या निरोगीपणासाठी उकडलेले अंडे फायद्याचे ठरते.
अंड्यात ल्युटिन एंटिऑक्सीडेंट असते, त्यामुळे डोळ्यांचे प्राॅब्लेम निर्माण होत नाही.