Red Section Separator
शमी सिकंदर नेहमीच तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
Cream Section Separator
तिने अनेक चित्रपट तसंच वेबसीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
कास्टिंग काऊचसंदर्भात खुलासे केल्यानं शमा सध्या चर्चेत आहे.
शमानं अनेक चित्रपट तसंच वेबसीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
शमाने टीव्ही इंडस्ट्रीतून आपल्या करियरची सुरुवात केली होती.
राजस्थानातील एका मुस्लीम कुटुंबात शमाचा जन्म झाला.
शमानं तिचा नुकताच ४१वा वाढदिवस साजरा केला.
शमानं नुकतंच लग्न केलं. मार्च महिन्यात जेम्स मिलिरोनसह ती लग्नबंधनात अडकली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार शमाचं नेटवर्थ २० ते ५० लाख रुपये आहे. ती एका शोसाठी १ ते ५ लाख रुपये चार्ज करते.