Red Section Separator
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी
Cream Section Separator
प्राजक्तानं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमानिमित्त प्राजक्ता फोटोशूट करत असते.
प्राजक्ताचं कधी मराठमोळं तर कधी स्टायलिश फोटोशूट पाहायला मिळतं.
यात तिच्या स्टायलिश फोटोशूटनं सर्वांचं लक्ष वेधलंय.
प्राजक्ताचे ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो व्हायरल होत आहेत.
प्राजूचा बोल्ड अंदाज यात पाहायला मिळतोय.
वेस्टर्न ऑऊटफिटमध्ये चमकणाऱ्या प्राजक्ताला प्रत्यक्षात मात्र साडी नेसायला आवडतं.