Red Section Separator

आजकाल OTT प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे.

Cream Section Separator

यातच Bold कन्टेन्टमुळे OTT प्लॅटफॉर्मवरील विविध वेब सिरीज या चांगल्याच गाजल्या आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा ५ वेब सिरीजबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये बोल्डनेसने मर्यादा ओलांडल्या आहेत.

यात एक नंबरला नाव येतं ते 'कैरेक्टरलेस 3' या वेब सिरीजचं. या वेब सीरिजमध्ये इतके बोल्ड सीन्स आहेत की, पाहणाऱ्यांना घाम फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'बॉम्बे बेगम्स' या वेब सिरीजचं फोकस हे हाय प्रोफाईल महिलांवर आहे. ज्यामध्ये असे अनेक सीन्स आहेत जे पाहून तुम्हाला कुटुंबासमोर लाज वाटु शकेल. म्हणून ही वेब सिरीज एकटे पहा.

'मोना होम डिलिव्हरी'या वेब सिरीजमध्ये कंगना शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या वेब सिरीजतील अभिनेत्रीचा बोल्ड अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. यात खूपसारे बोल्ड सीन्सही आहेत.

कविता राधेश्याम 'कविता भाभी'या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. ही वेब सिरीजही बोल्ड आणि हॉट सीन्समध्ये मागे नाही.

Red Section Separator

'लव्हली मसाज पार्लर' देखील बोल्ड कंटेंटच्या बाबतीत प्रचंड चर्चेत आहे. यामध्येही अनेक बोल्ड सीन्स पाहायला मिळालेत, जे पाहून लोक थक्क झाले आहेत.