Red Section Separator

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार. तो कोणत्याही प्रकारचा मादक पदार्थ घेत नाही

Cream Section Separator

शिल्पा शेट्टीला दारू पिणे अजिबात आवडत नाही. या सगळ्या गोष्टींपेक्षा ती तिच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देते.

अभिनेता जॉन अब्राहम देखील सिगारेट आणि दारूपासून दूर राहतो. जॉन आपले सर्व लक्ष फिटनेसवर देतो.

बॉलिवुडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा देखील दारू आणि सिगारेटपासून दूर राहते.

परिणीती चोप्रा तिच्या तब्येतीकडे खूप लक्ष देते आणि अशा परिस्थितीत ती स्वतःला दारू आणि ड्रग्सपासून दूर ठेवते.

सिद्धार्थ मल्होत्राने देखील दारूचे सेवन केलेले नाही कारण तो त्याच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक आहे.

अमिताभ बच्चन खऱ्या आयुष्यात खूप साधं आयुष्य जगतात.

बिग बींनी आजपर्यंत दारूला हातही लावलेला नाही.