Red Section Separator
बॉलिवूड कलाकार यांची लाइफस्टाइल देखील नेहमीच चर्चेत राहते.
Cream Section Separator
महागडे कलाकार यांचे शौक देखील महागडे असतात.
आज आपण बॉलिवूडच्या कलाकारांकडे असलेल्या महागड्या कार्स विषयी जाणून घेऊ.
आलिशान कारच्या बाबतीत कार्तिक आर्यनचे नाव या यादीत पहिले आहे.
प्रियंका चोप्राला अलीकडेच पती निकने मर्सिडीज मेबॅक एस 650 भेट दिली होती. त्याची किंमत 2.73 कोटी रुपये आहे.
अभिषेक बच्चन यांच्याकडे बेंटले कॉन्टिनेंटल जीरी आहे. ज्याची किंमत 3.29 कोटी रुपये आहे.
रणवीर सिंगने त्याच्या वाढदिवशी Aston Martin Rapide S कार घेतली आहे. ज्याची किंमत 3.8 कोटी रुपये आहे.
आमिर खानकडे Mercedes Maybach GLS 600 कार आहे ज्याची किंमत 2.8 कोटी आहे.