Red Section Separator

दीपिका पदुकोण : दीपिकाचा पहिला बॉलिवूड डेब्यू चित्रपट म्हणजे ओम शांती ओम. या चित्रपटासाठी दीपिकाने एक रुपयाही घेतला नाही.

Cream Section Separator

शाहिद कपूर : 2014 साली 'हैदर' हा चित्रपट शाहिदने फुकटात केला होता. हैदरमधील उत्कृष्ट अभिनयासाठी शाहिदचेही खूप कौतुक झाले होते.

शाहरुख खान : अमिताभ बच्चन यांच्या भूतनाथ या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुखने कोणतेही शुल्क घेतले नाही.

नवाजुद्दीन सिद्दीकी : नवाजुद्दीन सिद्दीकीने 2018 मध्ये मंटो चित्रपटासाठी फक्त 1 रुपये टोकन रक्कम घेतली होती.

ओम पुरी : ओम पुरी यांनी घासीराम कोतवाल या पहिल्या चित्रपटासाठी कोणतेही शुल्क घेतले नाही. घाशीराम कोतवाल हा मराठी चित्रपट होता.

इरफान खान : 2004 मध्‍ये आलेला 'रोड टू लडाख' हा असाच एक चित्रपट होता, जो केवळ 16 दिवसांत पूर्ण झाला होता, या चित्रपटासाठी इरफान खानने कोणतेही शुल्क घेतले नाही.

अमिताभ बच्चन : अमिताभ यांनी संजय लीला भन्साळींच्या ब्लॅकमध्ये भूमिका साकारण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही.

फरहान अख्तर : मिल्खा सिंग या चित्रपटात मिल्खाची भूमिका साकारणाऱ्या फरहान अख्तरने या चित्रपटासाठी केवळ ११ रुपये टोकन रक्कम घेतली होती. मिल्खा सिंग हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.