Red Section Separator

बॉलिवूडमधील आपल्या आवडत्या कलाकारांविषयी माहिती जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात.

Cream Section Separator

यातच आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात सुंदर महिला असलेल्या ऐश्वर्या राय हिच्याविषयी एक मनोरंजक माहिती देणार आहोत.

Red Section Separator

सौंदर्याची खान असलेली ऐश्वर्या रे हिचे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात चाहते आहेत.

ऐश्वर्या राय सोशल मीडियावर जास्त एक्टिव्ह दिसत नाही. तरी देखील इंस्टाग्रामवर तिचे 10 मिलियनहून जास्त लोक फॉलो करतात.

Red Section Separator

मात्र 10 मिलियन फोलोअर्स असलेली ऐश्वर्या राय केवळ एका व्यक्तीला इंस्टाग्रामवर फॉलो करते.

ऐश्वर्या इंस्टाग्रामवर तिचा रिअल लाइफ पार्टनर आणि अभिनेता अभिषेक बच्चनला फॉलो करते.

अभिषेक हा एकमेव व्यक्ती आहे, त्याला ऐश्वर्या फॉलो करते. ऐश्वर्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून ही माहिती घेण्यात आली आहे.