Red Section Separator

बॉलिवूडमध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी अभिनेत्री धडपडत असतात.

Cream Section Separator

अनेकदा अभिनेत्री इंटिमेट सीन्स देण्यास नकार देतात मात्र काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटात हॉट किसिंग सीन्स दिले होते.

नेमक्या कोण आहेत या अभिनेत्री? या आवाज आपण जाणून घेऊ

आलिया भट्ट: आलियाने 'स्टुडंट ऑफ दी इयर' या पहिल्याच चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत किसिंग सीन दिला होता.

कृती सेनन: अभिनेत्री कृती सेनने टायगर श्रॉफसोबत हिरोपंती या चित्रपटात किसिंग सीन दिले.

मल्लिका शेरावत: अभिनेत्री मल्लिका शेरावतने ख्वाहिश या सिनेमातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने तब्बल १७ किसिंग सीन दिले होते.

परिणीती चोप्रा: तिने 'इश्कजादे' या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत एक किसिंग सीन दिला होता.

तनुश्री दत्ता: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने आशिक बनाया आपने या सिनेमात इमरान हाश्मी सोबत अनेक किसिंग सीन दिले.