Red Section Separator

‘जुग जुग जियो’ या सिनेमाने पहिल्या वीकेंडमध्ये समाधानकारक कमाई केली आहे.

Cream Section Separator

प्रदर्शनानंतर पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला होता.

गेल्या सात दिवसांत ‘जुग जुग जियो’ने 53.66 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याबद्दलची माहिती दिली.

पहिल्या दिवशी 8.50 कोटींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट सोमवारी 47 टक्क्यांनी घसरून 4.50 कोटींवर आला.

वीकेंडनंतर चित्रपटाची कमाई 50 टक्क्यांनी घसरल्याचं पहायला मिळालं.

कमाईचा विचार केला तर हा चित्रपट 75-80 कोटींच्या जवळपास जाऊ शकेल असा अंदाज आहे.

विशेष म्हणजे सिनेमात वरुण धवन , कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.