Red Section Separator

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

Cream Section Separator

तब्बल 85 कोटी खर्च करून निर्मित झालेला या सिनेमाने फक्त 2.58 कोटींची कमाई केली आहे.

85 कोटींपेक्षा अधिक बजेटमध्ये 'धाकड'ची निर्मिती करण्यात आली आहे.

पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने फक्त 2.58 कोटींची कमाई केली आहे.

विशेष बाब म्हणजे 'धाकड' हा एक अॅक्शन ड्रामा आहे.

कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.

कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या सिनेमामुळे 'धाकड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे.

Red Section Separator

'धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या मराठी सिनेमांनीदेखील धाकडपेक्षा अधिक कमाई केली आहे.