Red Section Separator

विक्की सध्याच्या घडीला एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे, त्याचा उरी हा चित्रपट विशेह गाजला.

Cream Section Separator

विक्कीचे वडील शाम कौशल स्टंटमॅन असून बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक चित्रपटातील साहसी प्रसंग दिग्सर्शित केले आहेत.

विक्की आणि कटरिनाने २०२१ मध्ये लग्न केले होते.

विक्की सॅम बहादूर, गोविंदा मेरा नाम, द ग्रेट इंडिय फॅमिली आणि तख्त या चित्रपटात झळकणार आहे.

विक्कीने ८३ साठी ऑडिशनही दिले होते.

८३ मध्ये विक्कीने काम करावे यासाठी दिग्दर्शक कबीर खान यांची संमती होती.

त्या सिनेमासाठी विक्की कौशलचीही निवड करण्यात आली होती पण त्याने त्यात काम करण्यास नकार दिला होता.

या चित्रपटात विक्कीला सेकंड लीडची भूमिका होती, त्यामुळे विक्कीने या चित्रपटाला नकार दिला.

विक्कीला ८३ मध्ये मोहिंदर अमरनाथचा रोल ऑफर दिला होता, त्याने तो नाकारला.