Red Section Separator

कोरोनाकाळात OTT प्लँटफॉर्म वर सिनेमा पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढू लागला आहे.

Cream Section Separator

नुकतेच असाच एक लोकप्रिय सिनेमाला आता प्रेक्षकांना OTT वर पाहता येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण दिग्दर्शित-निर्मित ‘रनवे 34’ हा चित्रपट आता अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहता येणार आहे.

प्रेक्षक डिजिटल सबस्क्रिप्शन घेण्याऐवजी केवळ काही पैसे मोजून हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात.

विशेष बाब म्हणजे ‘रनवे 34’ हा अजय देवगणचा तिसरा दिग्दर्शकीय चित्रपट आहे.

या चित्रपटात अजय देवगण आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांनी पायलटची भूमिका साकारली होती.

त्याचवेळी ‘महानायक’ अमिताभ बच्चनदेखील एका खास व्यक्तिरेखेत दिसले आहेत.

Red Section Separator

आता हा सिनेमा प्रेक्षकांना अ‍ॅमेझॉन प्राईम वर पाहता येणार आहे.